E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
फडणवीस यांच्या उपस्थितीत राम-सीता स्वयंवर, सखी गीतरामायणाचा सोहळा
Wrutuja pandharpure
06 Apr 2025
पुणे
: ग्रॅव्हिटी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. मिहीर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली राम नवमीच्या पूर्वसंध्येला सखी गीतरामायण आणि राम-सीता स्वयंवर या भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडले. या कार्यक्रमात हजारो रामभक्तांनी सहभाग घेतला आणि भक्तीमय अनुभवाचा लाभ घेतला.या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे होते. त्यांच्यासोबत खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर यांच्या सोबत अनेक ज्येष्ठांनी सहभाग नोंदवला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले, की भगवान श्रीराम हे केवळ धर्म आणि मर्यादेचे प्रतीक नसून, भारताच्या सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांचे मूळ आहेत. आज या अद्वितीय कार्यक्रमाला उपस्थित राहून मी स्वतःला भाग्यवान समजतो. गीतरामायणाची सादरीकरण आणि राम-सीता स्वयंवराचे नाट्य सादरीकरण इतके भव्य आणि सुंदर झाले की प्रत्येक प्रेक्षक भावविव्हल झाला. ही एक अशी सांस्कृतिक गोष्ट आहे जी आपल्या परंपरेला जिवंत ठेवते, आणि यासाठी मी ग्रॅव्हिटी ग्रुपचे डॉ. मिहीर कुलकर्णी यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.कार्यक्रमात सखी गीतरामायणाचे सादरीकरण झाले. त्यानंतर झालेल्या राम-सीता स्वयंवरच्या नाट्य सादरीकरणात भगवान श्रीरामांचे गुणगान आणि जनकपुरात झालेल्या स्वयंवराची भव्य झलक सादर करण्यात आली. देखणा मंच, संगीतमय सादरीकरण आणि भक्तिपूर्ण वातावरण यामुळे उपस्थित प्रत्येक प्रेक्षक श्रीरामभक्तीमध्ये रंगून गेला.
Related
Articles
निजाम संस्थानातील कायदेपंडीत काशीनाथराव वैद्य
11 Apr 2025
शहरात अघोषित पाणीबाणी!
10 Apr 2025
अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे जागतिक व्यापारात तीन टक्के घट
13 Apr 2025
सप्तश्रृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी
11 Apr 2025
तहव्वूर राणावरुन भाजप, काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू
11 Apr 2025
राम रहीम पुन्हा तुरूंगाबाहेर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवत पादचार्यांसह नऊ जणांना चिरडले; ३ ठार
2
रेपो दरात पुन्हा कपात
3
गुणवत्ता वाढीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागेल
4
दूरसंचार सेवा महागणार
5
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
6
प्रशांत कोरटकर याला जामीन